राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपुर

नेतृत्व व मार्गदर्शन

Person 1

मा. ना. देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
Person 2

मा. ना. एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
Person 3

मा. ना. सुनेत्रा पवार

उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
मा. ना. दादाजी भुसे

मा. ना. दादाजी भुसे

मा. मंत्री,
शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य
मा. ना. डॉ. पंकज भोयर

मा. ना. डॉ. पंकज भोयर

मा. राज्यमंत्री,
शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य
मा. रजनीत सिंह देओल

मा. रजनीत सिंह देओल (भा.प्र.से.)

प्रधान सचिव,
शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य
मा. सबिंद्र प्रताप सिंह

मा. सचिंद्र प्रताप सिंह (भा.प्र.से.)

आयुक्त, शिक्षण
महाराष्ट्र राज्य
मा. डॉ. हेमंत वसेकर

मा. मंगेश जोशी (भा.प्र.से.)

संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

शिक्षक प्रशिक्षण

प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांसाठी विज्ञान व गणित विषयक प्रशिक्षण कार्यक्रम.

विज्ञान शिक्षण

विज्ञान शिक्षणाचा प्रचार व प्रसार करून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक वृत्ती विकसित करणे.

विज्ञान प्रदर्शन

तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर विज्ञान प्रदर्शनांचे आयोजन.

विद्यार्थी विकास

विज्ञान मेळावे, विज्ञान नाट्य महोत्सव, विज्ञान परिषद, विज्ञान प्रदर्शने व विविध शैक्षणिक उपक्रमांद्वारे विद्यार्थी विकास.

संस्थेचे प्रमुख उपक्रम

राज्य विज्ञान शिक्षण संस्था ( प्रादेशिक विद्या प्राधिकरण), नागपूर ही संस्था विज्ञान शिक्षणाचा प्रचार व प्रसार, विज्ञान शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थी व शिक्षकांमध्ये वैज्ञानिक वृत्तीचा परिपोष करणे तसेच विविध विज्ञान विषयक प्रशिक्षण व उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी कार्यरत आहे.

विज्ञान शिक्षण

विज्ञान शिक्षणाचा प्रचार व प्रसार करून शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे.

शिक्षक प्रशिक्षण

प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम.

विद्यार्थी विकास

विज्ञान प्रदर्शन, विज्ञान मेळावे व विविध शैक्षणिक उपक्रमांद्वारे विद्यार्थी विकास.

विज्ञान प्रदर्शन

तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर विज्ञान प्रदर्शनांचे आयोजन.

INSPIRE MANAK योजना

विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती व नाविन्यपूर्ण प्रकल्पांना प्रोत्साहन देणे.

वैज्ञानिक दृष्टिकोन

विद्यार्थी व शिक्षकांमध्ये वैज्ञानिक वृत्ती, तर्कशुद्ध विचार आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करणे.

संस्थेविषयी

राज्य विज्ञान शिक्षण संस्था

केंद्र शासनाच्या शालेय विज्ञान शिक्षण सुधार कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनाने सन १९६८ मध्ये पुणे येथे राज्य विज्ञान शिक्षण संस्थेची स्थापना केली. दिनांक १७ ऑक्टोबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार संस्थेचे नामकरण प्रादेशिक विद्या प्राधिकरण, नागपूर असे करण्यात आले.

संस्था विज्ञान शिक्षणाचा प्रचार व प्रसार, विज्ञान व गणित विषयक शिक्षक प्रशिक्षण, विज्ञान प्रदर्शन, विद्यार्थी विकास, INSPIRE MANAK योजना तसेच विविध विज्ञान विषयक शैक्षणिक उपक्रम राष्ट्रीय व राज्यस्तरीय संस्थांच्या समन्वयाने राबविते.

0 स्थापना वर्ष
0 प्रमुख उपक्रम
0 प्रादेशिक विद्या प्राधिकरण
नागपूर मुख्यालय
Media Coverage

वृत्तपत्रांमधील संस्थेची दखल

विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या संस्थेच्या शैक्षणिक उपक्रम, कार्यक्रम आणि उल्लेखनीय कार्याची काही क्षणचित्रे.

Newspaper Coverage 1
Newspaper Coverage 2
Newspaper Coverage 3
Newspaper Coverage 4
Newspaper Preview

संस्थेतील अधिकारी व कर्मचारी

राज्य विज्ञान शिक्षण संस्था, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, नागपूर येथील विज्ञान शिक्षण, शिक्षक प्रशिक्षण, विविध शैक्षणिक उपक्रम तसेच प्रशासकीय कार्याची जबाबदारी सांभाळणारे अधिकारी व कर्मचारी.

डॉ. राजकुमार आवसारे

डॉ. राजकुमार अवसरे

संचालक

संस्थेचे प्रमुख असून संस्थेच्या शैक्षणिक व प्रशासकीय कार्यांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.

प्रोफाइल पहा
डॉ. नीतू गवांदे

डॉ. नीतू गावंडे

वरिष्ठ व्याख्याता व विभागप्रमुख

विज्ञान शिक्षण, शिक्षक प्रशिक्षण आणि इन्स्पायर पुरस्कार कार्यक्रमांची जबाबदारी सांभाळतात.

प्रोफाइल पहा
कार्यालय अधीक्षक

श्रीमती रश्मी चौगले

कार्यालय अधीक्षक

प्रशासकीय कामकाज, कार्यालयीन व्यवस्थापन आणि संस्थात्मक समन्वयाची जबाबदारी सांभाळतात.

प्रोफाइल पहा
कार्यक्रम अधिकारी

श्री. सुनील वानखेडे

कनिष्ठ लिपीक

आस्थापना व इतर शासकीय कामकाजाशी संबंधित विविध प्रशासकीय कामे

प्रोफाइल पहा

संपर्क साधा

राज्य विज्ञान शिक्षण संस्था, (प्रादेशिक विद्या प्राधिकरण), नागपूर यांच्या विविध उपक्रम, प्रशिक्षण कार्यक्रम तसेच इतर माहितीसाठी खालील फॉर्म भरून आमच्याशी संपर्क साधा.